राज्यातील सर्वच शहराच्या प्रदूषणात वाढ, मुंबई,पुणे, संभाजीनगर, नागपूर सारखी शहर आता प्रदूषणाच्या विळख्यात सापडत आहे. ऑक्टोबर महिन्यात आणि आता नोव्हेंबर महिन्यात प्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचे समोर आले आहे. वाढत्या प्रदूषण आणि संसर्गजन्य रोगामुळे राज्याची वाटचाल मास्कसक्ती कडे होण्याची शक्यता व्यक्त होतेय. राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाहनांची वाढती संख्या ,त्यातून निघनारा धूर ,धूळ , रस्त्यावरील धूळ,कचरा ज्वलन ,बांधकाम आणि थर्मल पॉवर स्टेशन ,इतर उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे अनेक जिल्ह्यात प्रदूषनात मोठी वाढ झाली आहे. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.मागील काही वर्षांत प्रदूषणात अग्रेसर असलेल्या मुंबई, पुणे, संभाजी नगर , नागपूर चे प्रदूषण वाढले असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी वरून लक्षात येते.Increase in pollution in all the cities of the state, cities like Mumbai, Pune, Sambhajinagar, Nagpur are now in the grip of pollution. In the month of October and now in the month of November, it has been revealed that there has been a tremendous increase in pollution. Due to increasing pollution and infectious diseases, there is a possibility that the state will move towards compulsory masks.