बिग बी अमिताभ बच्चन यांनी मुंबईतल्या जूहूतील प्रतीक्षा हा बंगला मुलगी श्वेता नंदाच्या नावे केला आहे. जूहूमध्ये अमिताभ यांचे प्रतीक्षा, जलसा आणि जनक असे तीन बंगले आहेत. सध्या अमिताभ यांचं वास्तव्य जलसामध्ये असून प्रतीक्षा हा जवळपास 50 कोटींचा बंगला आहे.