NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Besan Ladu बेसनचे लाडू बिघडतात? या सिक्रेट टिप्स वापरा आणि दिवाळी गोड करा #local18

Besan Ladu बेसनचे लाडू बिघडतात? या सिक्रेट टिप्स वापरा आणि दिवाळी गोड करा #local18

  • News18.com

दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. घराघरातून लाडू आणि चिवडा बनवण्याचा सुवास दरवळत आहे. दिवाळीतील सगळ्यात महत्त्वाचा फराळ म्हणजे लाडू. बेसन लाडू हा बनवायला सोपा प्रकार असला तरी तो सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. मात्र हा लाडू बनवायची एक विशिष्ट पद्धत आहे. हा लाडू त्या पद्धतीने बनवला गेला नाही तर लाडवाला खास चव येत नाही. हा लाडू चविष्ट कसा बनवावा याच्या काही सिक्रेट टिप्स डोंबिवली येथील नेहा जोशी यांनी दिल्या आहेत.Diwali is around the corner. The smell of making laddoos and chivdas wafts from house to house. Ladoo is the most important snack in Diwali. Besan Ladoo is a simple dish to make but is a favorite among everyone. But this is a special method of making ladoos. If this laddoo is not made in that way then the laddoo will not have any special taste. Neha Joshi from Dombivli has given some secret tips on how to make this Ladoo tasty.