NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Bengal Cat वाघ नव्हे ही तर वाघाची मावशी, साडेतीन लाखांचं बेंगॉल कॅट पाहिलंत का? #local18

Bengal Cat वाघ नव्हे ही तर वाघाची मावशी, साडेतीन लाखांचं बेंगॉल कॅट पाहिलंत का? #local18

  • News18.com

जर आपण एखादी बंगाल कॅट जातीची मांजर पाहिली तर नक्कीच एखादी जंगली मांजर किंवा एखाद्या बिबट्याचे पिल्लू पाहिल्याचा भास होऊ शकतो. कारण या जातीची मांजरच मुळात बिबट्यासारखी दिसते. आणि याच जातीची मांजर कोल्हापुरातील एका मांजरप्रेमीने पाळली आहे. देशभरातल्या विविध कॅट शो मध्ये महेश सुतार हे आपल्या मांजरीला घेऊन जातात. तसेच त्या शो मध्ये ही मांजर विजेतेपद देखील पटकावत आली आहे.If we see a Bengal cat, we can certainly think of seeing a wild cat or a leopard cub. Because the cat of this breed basically looks like a leopard. And this breed of cat has been kept by a cat lover in Kolhapur. Mahesh Sutar takes his cat to various cat shows across the country. Also this cat has won the title in that show.