NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Beauty Products मेकअपचे प्रॉडक्टस बाथरूममध्ये ठेवतायत? ही सवय आजच बदला नाहीतर पडेल महागात #Local18

Beauty Products मेकअपचे प्रॉडक्टस बाथरूममध्ये ठेवतायत? ही सवय आजच बदला नाहीतर पडेल महागात #Local18

  • News18.com

प्रत्येकाला सौंदर्य उत्पादने वापरण्याची भारी हौस असते. महिला आणि मुली सौंदर्य वाढवण्यासाठी अनेक प्रकारच्या मेकअप प्रोडक्सचा वापर करतात. पण बऱ्याच वेळा मेकअप प्रॉडक्टस बाथरूम किंवा कपाटात ठेवतात. यामुळे हे मेकअप प्रॉडक्टस खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला देखील ही सवय असेल तर ती लगेच बदला. पुण्यातल्या ब्युटीशियन प्रेरणा देशमुख यांनी या विषयाबद्दलचा धोका सांगितला आहे.Everyone has a strong desire to use beauty products. Women and girls use many types of makeup products to enhance their beauty. But many times makeup products are kept in the bathroom or closet. This makes makeup products more prone to spoilage. So if you too have this habit, change it immediately. Pune-based beautician Prerna Deshmukh has told about the danger of this subject.