The Champashashti festival ends at Jejuri Fort, the patron saint of Akhand Maharashtra. Governor Ramesh Bais and Sarsanghchalak Mohan Bhagwat are on a visit to Kolhapur. The red storm of tribal brothers who started from Nandurbar towards Mumbai for various demands will hit the city of Nashik, more than 20 thousand tribal brothers are participating in this march which will go to the tribal commissionerate of the state in Nashik and then towards Mumbai.अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता . राज्यपाल रमेश बैस आणि सरसंघचालक मोहन भागवत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत . विविध मागण्यासाठी नंदुरबार वरून मुंबईच्या दिशेने निघालेलं आदिवासी बांधवांचे लाल वादळ नाशिक शहरात धडकणार, नाशिकमधील राज्याच्या आदिवासी आयुक्तालय आणि त्या नंतर मुंबईच्या दिशेने जाणार जवळपास 20 हजार हून अधिक आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी आहे