कांदा प्रश्नावर सह्याद्रीवर बैठककांदा प्रश्नावर देवेंद्र फडणवीस आणि पियुष गोयल यांच्यात चर्चा..सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत कांदा उत्पादकांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन.. अवकाळी पावसाचा तडाखाजळगावातल्या शिरसोलीत फुलशेतीचं नुकसान...अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे फुलं फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणीकेंद्रीय पथक १३ डिसेंबरपासून करणार राज्यातील दुष्काळाची पाहणी...संभाजीनगर, जालना, बीडमध्ये पाहणी दौराजरांगेंची तोफ धडाडणारधाराशिवच्या उमरगा तालुक्यात आज मनोज जरांगेंची सभा...सभेसाठी जय्यत तयारी....मोठ्या संख्येने मराठा