बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीतील एक महत्त्वाचा दिवस आहे. खरंतर शेतकरीवर्गात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचं राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. तर कोल्हापुरात या दिवशी बळीराजा महोत्सव साजरा केला जातो. सलग 18 व्या वर्षी यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.Balipratipada is an important day in Diwali. In fact, this day has a lot of importance among the farmers. This day is celebrated in memory of Baliraja. Baliraja is considered as the god of Bahujans. A prayer is offered on this day, 'Ida, avoid pain and let the kingdom of Bali come'. Baliraja festival is celebrated on this day in Kolhapur. For the 18th year in a row this year too, this festival was held with great enthusiasm.