NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Balipratipada दिवाळीत का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? काय आहे अख्यायिका? #local18

Balipratipada दिवाळीत का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? काय आहे अख्यायिका? #local18

  • News18.com

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी कार्तिक प्रतिपदेला बलिप्रतिपदा सण साजरा केला जातो. बलिप्रतिपदेला बली पूजा असेही म्हणतात, जी गोवर्धन पूजेसोबत येते. हा उत्सव भगवान श्रीकृष्ण आणि गिरीराज यांना समर्पित आहे. बलिप्रतिपदेला राजा बळीची पूजा करण्याची परंपरा आहे. बलिप्रतिपदा हा सण आपण नेमका का साजरा करतो ? यामागे काय आख्यायिका आहे? याबाबत वर्धा येथील जाणकार दर्शना पाकोजवार यांनी माहिती दिली आहे.On the second day of Diwali, Balipratipada festival is celebrated on Kartik Pratipada. Balipratipada is also called Bali Puja, which comes with Govardhan Puja. This festival is dedicated to Lord Krishna and Giriraj. Balipratipada has a tradition of worshiping King Bali. Why exactly do we celebrate the festival of Balipratipada? What is the legend behind this? Darshana Pakojwar, an expert from Wardha, has given information about this.