NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Baiju Patil उसाचं पाचट जळताना काढला फोटो, 'विंग्ज ऑन फायर' ठरलं जगात भारी #local18

Baiju Patil उसाचं पाचट जळताना काढला फोटो, 'विंग्ज ऑन फायर' ठरलं जगात भारी #local18

  • News18.com

फोटो काढणे ही सुद्धा एक कला आहे. याच कलेच्या जोरावर छत्रपती संभाजीनगर शहरातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर बैजू पाटील यांना नुकताच बेस्ट फोटोग्राफी ‘अवॉर्ड ऑफ द इयर’ मिळाला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार भेटणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. नुकताच पोर्तुगाल येथील गाला येथे इंटरनॅशनल नेचर अवार्ड सोहळा पार पडला. यामध्ये बैजू पाटील यांना जागतिक स्तरावरील ‘एफआयआयएन’ पुरस्काराने गौरवण्यात आले.Photography is also an art. Baiju Patil, a well-known photographer from Chhatrapati Sambhajinagar city, recently received the Best Photography 'Award of the Year' due to this art. Interestingly, he has become the first Indian to receive this award. Recently, the International Nature Award ceremony was held at Gala in Portugal. In this, Baiju Patil was honored with the global level 'FIIN' award.