होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Bageshwar Dham at Dehu | तुकोबांच्या देहूनगरीत पाहा काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?| N18V
Bageshwar Dham at Dehu | तुकोबांच्या देहूनगरीत पाहा काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?| N18V
News18.com
Follow us on
last updated:
काही दिवसांपूर्वी संत तुकारामांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नुकतीच देहूनगरीत भेट दिली. यावेळी तुकोबांच्या भक्तीत लीन होऊन त्यांनी नामस्मरण केलं आणि आपल्या विधानाबाबत खेद व्यक्त करत पुन्हा माफीही मागितली.