NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Bageshwar Baba बागेश्वर बाबा एकदम खरं बोलतात; पाहा भक्तांची मन की बात #local18

Bageshwar Baba बागेश्वर बाबा एकदम खरं बोलतात; पाहा भक्तांची मन की बात #local18

  • News18.com

धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर आहेत. बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या कथेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दरबारात लाखो भाविक अर्ज करतात. सध्या पुण्यातील संगमवाडी भागात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा हनुमान कथा सत्संग आणि दिव्य दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. त्या भाविकांच्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेऊया.Maharaj Dhirendra Krishna Shastri of Bageshwar Dham is famous for his story. Lakhs of devotees apply in his court. Currently, Dhirendra Krishna Shastri's Hanuman Katha Satsang and Divine Darbar program is organized in Sangamwadi area of ​​Pune. Thousands of devotees are present for this event. Let us know what are the reactions of those devotees.