NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Astrology शुक्र ग्रहचा सिंह राशीतून कन्यामध्ये होणार प्रेवश; कोणाला होणार फायदा पाहा #Local18

Astrology शुक्र ग्रहचा सिंह राशीतून कन्यामध्ये होणार प्रेवश; कोणाला होणार फायदा पाहा #Local18

  • News18.com

नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली आहे आणि या महिन्यामध्ये शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशिमध्ये 3 नोव्हेंबरला प्रवेश करतो आहे. त्यामुळे कर्क, कन्या आणि वृश्चिक राशीला नेमके काय फायदे होऊ शकतात किंवा या कर्क, कन्या आणि वृश्चिक या तीन राशींवर या बदलाचा नेमका काय परिणाम होणार आहे. यासंदर्भात वर्ध्यातील ज्योतिष्याचार्य अरुणा अण्णाजी कोटेवार यांनी माहिती दिली आहे. The month of November has begun and in this month Venus enters Virgo from Leo on November 3rd. So what exactly can be the benefits of Cancer, Virgo and Scorpio or what is the exact effect of this change on these three signs Cancer, Virgo and Scorpio. Wardhya astrologer Aruna Annaji Kotewar has given information in this regard.