NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Astrology तुमची रास वृश्चिक आहे का? तर दिवाळीनंतर मिळेल गूड न्यूज, असं काय घडणार? #Local18

Astrology तुमची रास वृश्चिक आहे का? तर दिवाळीनंतर मिळेल गूड न्यूज, असं काय घडणार? #Local18

  • News18.com

प्रत्येकाला आपल्या राशी भविष्यबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यामुळे नवीन दिवस, महिना किंवा वर्षात लोक आवर्जून राशीभविष्य पाहात असतात. आता ऑक्टोबर महिना संपून दिवाळीचा नोव्हेंबर महिना सुरू होत आहे. हा महिना आपल्या राशीसाठी कसा असणार आहे हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिष अभ्यासक श्रीराम धानोरकर गुरुजी यांनी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा असले याबाबत माहिती दिली आहे.Everyone is curious to know the future of their zodiac sign. Therefore, people look at the horoscope on a new day, month or year. Now the November month of Diwali is starting after the end of October. Many people want to know how this month is going to be for their zodiac sign. Shriram Dhanorkar Guruji, an astrologer from Chhatrapati Sambhajinagar, has given information about what this month is like for Scorpios.