अंतराळात असलेल्या असंख्य ग्रह, तारे, आणि त्याच्यातील होणाऱ्या मार्गक्रमाणाचा व्यक्तीच्या जीवनात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही ना काही परिणाम होत असतो. शिवाय ज्योतिषशास्त्रात या घटनांना फार महत्व आहे. 19 ऑक्टोबर पासून असाच एक दुर्मिळ योग घडून येत आहे. विशेष म्हणजे हा चतुर्ग्रही योग तब्बल 100 वर्षानंतर येत असून काही राशींना मोठा लाभ होणार आहे. याबाबत नागपुरातील ज्योतिष अभ्यासक ज्योतिर्वेद भूषण यांनी माहिती दिलीय.The numerous planets, stars, and their course in space have direct or indirect effects on a person's life. Moreover, these events are very important in astrology. One such rare yoga is happening from October 19. What is special is that this Chaturgrahi yoga is coming after almost 100 years and some zodiac signs are going to get great benefits. Jyotirved Bhushan, an astrologer from Nagpur, has given information about this.