'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. 2 चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येतीय. कोणते आहेत हे चित्रपट? कधी होणार रिलीज? यंदाचा अपूर्वाचा श्रीगणेशा काय आहे? अशा अनेक गोष्टींचा खुलासा तिने न्यूज18 लोकमतसोबत बोलताना केलाय. सोबतच बाप्पांसोबतचा लहानपणीचा गमतीदार किस्साही सांगितलाय.