800 कोटींच्या महालात शूट झालाय रणबीरचा ॲनिमल, पाहाल तर पाहातच राहाल... इंग्लंड, स्कॉटलँडसारख्या ठिकाणांनाही या महालाने पाणी पाजलंय. ॲनिमल चित्रपटाला 'ग्रॅंडनेस' आणि रणबीरच्या कॅरेक्टरला 'स्वॅग' दिलाय तो याच महालाने. खुद्द रणबीरच्या भाऊजींचा आहे हा राजवाडा.