होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Andhra Pradesh तब्बल 90 मिनिटं राष्ट्रीय महामार्गावर साप फणा काढून बसला ! #Local18
Andhra Pradesh तब्बल 90 मिनिटं राष्ट्रीय महामार्गावर साप फणा काढून बसला ! #Local18
News18.com
Follow us on
last updated:
ही घटना आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील गोकावरम मंडळाच्या वीरलंकापल्ली गावाच्या जंक्शनवर घडली. जवळपास 90 मिनिटं रस्त्याच्या मधोमध हा साप बसला होता. त्यानंतर बाजूच्या झुडपात नाहीसा झाला.