मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या महिलेला रुग्णवाहिकेतून नेत असताना ती रुग्णवाहिका बंद पडली. आणि याच वेळी स्फोट झाला. यावेळी रुग्णवाहिकेतील सगळेजण बाहेर पडले पण रुग्ण असलेली महिला बाहेर पडू शकली नाही. त्यात तिचा मृत्यू झाला. N18V |