NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Alandi वयाच्या पंचाहत्तरीतही अनोखा उत्साह, 50 वर्षे पायी वारी करणाऱ्या आजी #Local18

Alandi वयाच्या पंचाहत्तरीतही अनोखा उत्साह, 50 वर्षे पायी वारी करणाऱ्या आजी #Local18

  • News18.com

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारीचा अनोखा उत्साह आळंदी नगरीत दिसतोय. खांद्यावर पताका, गळ्यात टाळ, विणा, मृदंग, मुखी हरीनामाचा जयघोष आणि डोक्यावर तुळशी घेऊन अनेक दिंड्या आळंदीत दाखल झाल्या आहेत. आळंदी नगरी माऊली आणि विठू नामाच्या गजरानं दुमदुमून गेलीय. या सोहळ्यात वारकऱ्यांचा उत्साह वेगळाच असतो. वयाच्या पंचाहत्तरीतही पायी वारी करणाऱ्या विमलबाई वाकडे यांच्यातही हाच उत्साह दिसतोय.The unique enthusiasm of Sant Dnyaneshwar Mauli's Sanjeevan Samadhi ceremony and Kartiki Vari is seen in Alandi city. With flags on their shoulders, talas around their necks, veenas, mridangas, mukhi chanting Harinama and tulsi on their heads, many Dindis have entered the procession. The town of Alandi has been shaken by the alarm of Mauli and Vithu. In this ceremony, the enthusiasm of the people is different. The same enthusiasm can be seen among Vimalbai Vakade, who is walking on foot even at the age of seventy-five.