NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Ajit Pawar-Amit Shah Meeting Postponed : अमित शाहांबरोबरच्या मिटिंगवर अजित पवार काय म्हणाले?

Ajit Pawar-Amit Shah Meeting Postponed : अमित शाहांबरोबरच्या मिटिंगवर अजित पवार काय म्हणाले?

  • News18.com

दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन चालू असताना नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी व विरोधक अधिवेशनाच्या निमित्ताने आमने-सामने आल्याचं नागपुरात दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ऐन अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचं जाहीर झालं. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच हा दौरा अचानक पुढे ढकलण्यात आला आहे. यासंदर्भात खुद्द अजित पवार यांनी खुलासा केला आहे.Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar on Friday said he along with Chief Minister Eknath Shinde and deputy CM Devendra Fadnavis were scheduled to meet Union Home Minister Amit Shah in the evening but the meeting got postponed. Pawar was speaking with journalists on the Vidhan Bhavan premises in Nagpur, where the winter session of the state legislature is underway.The deputy CM said they have received a message from the Union home minister that he won’t be able to meet them on Friday evening on account of some important work. Pawar said Shah has asked them to visit him on Monday or Tuesday.