NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Agriculture अंजीर शेतीतून तरुण शेतकरी लखपती! पहा कशी केली लागवड #local18marathi

Agriculture अंजीर शेतीतून तरुण शेतकरी लखपती! पहा कशी केली लागवड #local18marathi

  • News18.com

सध्याचा काळात अनेक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. पारंपारिक पिकांना सोडून नगदी पिकांच्या लागवडीकडे वळत आहेत. यामध्ये अंजीर शेतीचे उत्पादन घेतले जात आहे. अंजीर हे कमी पाण्‍यावर येणारे काटक फळझाड आहे. कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीरची लागवड करीत आहेत. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील तरुण शेतकरी अभिजित लवांडे हे अंजीरची आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत. विशेष म्हणजे या शेतीतून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.In the present time, many farmers are experimenting with new things in their agriculture. Shifting from traditional crops to cultivation of cash crops. In this, the production of fig farming is being taken. Fig is a low water deciduous fruit tree. Farmers are cultivating figs on a large scale due to low cost and high profit. Abhijit Lawande, a young farmer from Purandar taluka of Pune district, is cultivating figs in a modern way. What is special is that they are earning lakhs from this agriculture.