आपल्या देशातील बहुतांश लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. अनेक आव्हानं असताना देखील शेतकरी वर्षानुवर्ष शेती करत आला आहे. पारंपारिक पिके घेऊन जास्त नफा हाती येत नसल्याने अनेक शेतकरी शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला आहे. एमबीए झालेल्या प्रफुल्ल लाठी याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून सेंद्रीय शेती सुरू केली आणि आता ते लाखोंची कमाई करत आहेत.Most of the people of our country are dependent on agriculture. Despite many challenges, the farmer has been farming for years. Many farmers are experimenting with innovation in the field as they are not getting much profit from traditional crops. A similar experiment has been done by a farmer in Jalna district. Prafulla Lathi, an MBA, quit his well-paying job and started organic farming and is now earning lakhs.