मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे याचा शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळे फळबागा संकटात सापडल्या आहेत. त्यामुळे सिताफळाचे उत्पन्न घेणारा शेतकरीही अडचणीत आला आहे. धाराशिव जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम थेट सिताफळ शेतीच्या उत्पादनावर झालाय.The amount of rain in Marathwada this year has been minimal. Therefore, it has hit the agriculture sector a lot. Due to this, orchards are in crisis. Due to this, the farmer who receives the income of Sitaphal is also in trouble. Dharashiv district received very little rainfall since the beginning of June. Due to this, a drought situation has arisen and it has directly affected the production of sitafal farming.