NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Agriculture धाराशिवच्या शेतकऱ्याची कमाल, टोकन पद्धतीनं लावली तूर अन् शेंगानं लगडलं झाड #local18

Agriculture धाराशिवच्या शेतकऱ्याची कमाल, टोकन पद्धतीनं लावली तूर अन् शेंगानं लगडलं झाड #local18

  • News18.com

कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ त्यातच निसर्गाचं बदलत चक्र यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडत आहे. असं असलं तरीही काही शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करताना पाहायला मिळतात. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. याचाच यशस्वी प्रयोग धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कुन्हाळीचे शेतकरी श्रीकृष्ण तांबे यांनी केलाय. टोकन पद्धतीने केलेली तूर शेंगांनी लगडून गेलीय.Sometimes wet drought and sometimes dry drought, due to the changing cycle of nature, the financial calculations of farmers are collapsing. Even so, some farmers can be seen practicing modern farming methods. Adding modernity to traditional agriculture can lead to good income. The same has been successfully experimented by Srikrishna Tambe, a farmer of Kunhali in Umarga taluka of Dharashiv district. The token token has been overrun with pods.