मुंबई-नाशिक प्रवासादरम्यानची वाहतूक कोंडीची मोठी समस्या प्रवाशांना भेडसावतेय. ही समस्या कधी दूर होणार यासंदर्भात आम्ही अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंशी संवाद साधला. यावर त्यांनी काय उत्तर दिलं? तुम्हीच पाहा.