टेनिस बॉल क्रिकेटची मजाच काही और आहे. गावागावात आणि शहरात टेनिस बॉल क्रिकेटच्या टूर्नामेंट आयोजित केल्या जातात. याच टेनिस बॉल खेळाडूंसाठी आता एका खास टूर्नामेंटचं आयोजन केलं जातंय. टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री, बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार आणि एमसीए अध्यक्ष अमोल काळेंच्या उपस्थितीत मुंबईत ISPL या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. काय आहे या स्पर्धेचं स्वरुप? किती मोठी असेल ही स्पर्धा? पाहूयात या व्हिडीओतून..N18V |