नागपुरात राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन, विरोधकांचं नागपूर विधानभवन परिसरात आंदोलनविधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमकअवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना अवकाळीची भरपाई देण्याची मागणीशेतकऱ्यांच्या कर्जमाफीची विरोधकांची मागणी