Today is the ninth day of the winter session.The Legislative Affairs Advisory Committee meeting will be held in Vidhan Bhavan, the duration of the winter session will be decided.India Aghadi meeting in Delhi, Sharad Pawar, Uddhav Thackeray will attendShiv Pratap Day ceremony celebrated at Pratapgadहिवाळी अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनात होणार, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी निश्चित होणार. इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणारप्रतापगड येथे साजरा होणारा शिवप्रताप दिन सोहळा