NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Dagdusheth Ganpati बाप्पाच्या ओढीनं थायलंडचं कुटुंब पुण्यात #Local18

Dagdusheth Ganpati बाप्पाच्या ओढीनं थायलंडचं कुटुंब पुण्यात #Local18

  • News18.com

गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहानं सुरूवात झालीय. बाप्पाच्या दर्शनासाठी सर्वत्र मोठी गर्दी होत आहे. पुण्यातला गणेशोत्सव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. दरवर्षी परदेशातूनही गणेश भक्त पुण्यात दर्शनासाठी येत असतात. थायडलंडमधील बँकॉकमधून गणेशभक्तांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. त्यांनी यावेळी बाप्पाची मनोभावे आरती देखील केली.