16 MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय वेळेआधीच लागण्याची शक्यता निर्माण होतंय.. उद्यापर्यंत उलटतपासणी संपवण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या वकिलांना दिलेत.. अध्यक्षांच्या निर्देशानंतर उद्या उलटतपासणी संपल्यास 20 डिसेंबरनंतर आमदार अपात्रतेचा निर्णय लागण्याची शक्यता आहे..म्हणजेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 31 डिसेंबर तारखेच्या आधीच अपात्रतेचा निर्णय लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय