NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / 12th Exam Tips बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स ! शेवटच्या दिवसात असा करा अभ्यास #local18

12th Exam Tips बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास टिप्स ! शेवटच्या दिवसात असा करा अभ्यास #local18

  • News18.com

बोर्डाची परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांना प्रचंड टेन्शन येत. फेब्रुवारी 2024 मध्ये इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे. परीक्षेला आता अवघे दीड-दोन महिने बाकी आहेत तर या शेवटच्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? सराव कसा करावा? याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी महाविद्यालयाचे उपप्रचार्य एन.जी. गायकवाड यांनी माहिती दिली आहे. When the board exam is called, the students feel a lot of tension. The board exam for class XII will be held in February 2024. Exams are only one and a half to two months away, so how should students study in these last days? How to practice? This is why Deputy Principal of Devagiri College in Chhatrapati Sambhajinagar N.G. Gaikwad has given information.