आपल्या देशात कोरोना महामारीने सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंतचं आर्थिक नियोजन ढसाळलं होतं. देशाच्या लोकसंख्येनुसार सरकारी तसेच खाजगी दवाखाने आरोग्य सेवा देण्यासाठी कुठेतरी कमी पडतात. महागाईच्या काळात सर्वसामान्यांना महागडे दवाखाने परवडत नाहीत. यासाठी पुण्यातील एका डॉक्टरने 1 रुपयांत दवाखाना ही आरोग्य सेवा सुरू केली आहे. गोरगरीब जनतेसाठी हा 1 रुपयांचा दवाखाना वरदान ठरत आहे.In our country, the corona epidemic had disrupted financial planning from the common man to the rich. Depending on the population of the country, government as well as private hospitals fall somewhere short of providing healthcare. In times of inflation, common people cannot afford expensive hospitals. For this, a doctor in Pune has started a health service clinic for Rs 1. This Rs 1 clinic is becoming a boon for the poor people.