होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : रोहितने पाक टीमला दिला सल्ला, म्हणाला...
MEDIA NOT FOUND
VIDEO : रोहितने पाक टीमला दिला सल्ला, म्हणाला...
Follow us on
last updated:
मुंबई, 17 जून : भारतीय संघाने पाकला 89 धावांनी नमवलं. आतापर्यंत सातवेळा भारतीय संघानं पाकिस्तानला पाणी पाजलं आहे. दरम्यान, या सामन्यानंतर पत्रकार परिषदेसाठी आलेल्या रोहित शर्माला पाकिस्तान संघाला काय सल्ला देशील असा प्रश्न विचारला.