NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस !

MEDIA NOT FOUND

VIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस !

    जगात एकापेक्षा एक अवलिये पाहण्यास मिळतात. पण आईसलँडचे हाफथाॅर बोजॉर्नसन हा माणूस जरा वेगळाच आहे. हाफथॉर हा जगातला सर्वात ताकदवर माणूस आहे. हाफथॉर इतका ताकदवर आहे की त्याचे किस्से ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल...हाफथॉरला कार असो, ट्रक असो किंवा जड वजन हे सहज उचलण्यात पटाईत आहे. हाफथॉर दररोज सहा किलो जेवण घेतो. हाफथॉरने एका लोकप्रिय मालिकेतही काम केलंय. त्या मालिकेचं नाव आहे गेम आॅफ थ्रोन्स...यातील हाफथॉरची भूमिका सर्वांचं आवडली.