बब्बू शेख, मनमाड, 09 जुलै : सोशल मीडियात सध्या रेल्वे स्टेशनवर भरल्या जाणाऱ्या पाण्याच्या बाटल्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. साध्या बाटल्यांमध्ये फिल्टर वॉटरचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातला असल्याचा दावा केला जात आहे. न्यूज 18 लोकमतनं त्या व्हिडीओची व्हायरल फॅक्ट शोधून काढली.