सुनील उपाध्याय, मध्यप्रदेश, 27 जुलै : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मंचावरून खाली कोसळण्याची घटना समोर आलीये. स्टेजवरून खाली उतरत असताना शिवराजसिंह यांचा पायऱ्यांवर पाय ठेवणाचा अंदाज चुकला आणि ते स्टेजवरून खाली कोसळले. तिथे उभे असल्याल्या कार्यकर्त्यांनी वेळीत त्यांना सावरलं. शिवराज सिंह चौहान हे जन आशीर्वाद यात्रेवर आहे. चंदला इथं त्यांची सभा पार पडली. त्यावेळीही घटना घडली.