NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : मी सगळ्या पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता, इंदोरीकर महाराजांची तुफान फटकेबाजी

MEDIA NOT FOUND

VIDEO : मी सगळ्या पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता, इंदोरीकर महाराजांची तुफान फटकेबाजी

    हरिष दिमोटे, 10 जानेवारी : प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा 48 वा अभिष्टचिंतन सोहळा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्ध विकास राज्य मंत्री महादेव जानकर माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडला. या कार्यक्रमात मोठा हास्यकल्लोळ पहावयास मिळाला. 'मी गेल्या 20 वर्षांपासून परळी फेस्टिव्हलला असतो. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी परळीला तर गणपती बसवायच्या दुसऱ्या दिवशी बारामतीला असतो. मी सगळ्या पक्षांचा निष्ठावंत कार्यकर्ता', असल्याचं इंदोरीकरांनी म्हणताच मोठा हशा पिकला.