मुंबई, 06 नोव्हेंबर : भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आज भाजप कोअर कमिटीची दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांना भेटायला जाणार असं स्पष्ट केलं आहे.