NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया पडले ताजच्या प्रेमात, पाहा हा VIDEO

डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया पडले ताजच्या प्रेमात, पाहा हा VIDEO

    आग्रा, 24 फेब्रुवारी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला सपत्नीक भेट दिली. गुजरात दौरा आटोपून त्यानंतर ट्रम्प दाम्पत्य प्रेमाचं प्रतिक समजल्या जाणाऱ्या ताज महल पाहण्यासाठी आग्रा इथं पोहोचले. जवळपास तास भर ट्रम्प दाम्पत्यांनी ताज महलाची पाहणी केली.