सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होणाऱ्या बातम्यांपैकी टॉप 5 व्हिडिओ आम्ही तुम्हाला दररोज दाखवत असतो. छोट्या गावापासून शहरांपर्यंत यातले काही व्हिडिओ तुम्हाला थक्क करतील, तर काही हळहळायला लावतील. आजच्या टॉप ५ व्हिडिओमध्ये रॉड डोक्यात पडून झालेल्या तरुणाच्या मृत्यूपासून पैसे मिळवण्यासाठी कचऱ्यात पाणी टाकणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या बातमीपर्यंतचे टॉप ५ व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहोत.