NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / मेट्रोचं काम सुरू असताना आढळला तब्बल 13 फुटांचा अजगर, पाहा हा VIDEO

MEDIA NOT FOUND

मेट्रोचं काम सुरू असताना आढळला तब्बल 13 फुटांचा अजगर, पाहा हा VIDEO

    मुंबई, 08 ऑक्टोबर : मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात अजगर दिसला. तब्बल 13 फूट लांबीचा हा अजगर मैदानात सरपटत होता. त्याला बघायला अनेकांनी गर्दी केली. त्यातल्याच काही सजग नागरिकांनी सर्पमित्रांना बोलावलं. मात्र बघ्यांच्या गर्दीमुळे हा अजगर घाबरून पुन्हा मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी गेला. सर्पमित्रांनी त्याला शोधून जाळीत पकडलं. त्यानंतर त्याला सुरक्षितपणे ठाण्याच्या जंगलात सोडून देण्यात आलं.