The Kerala Story | Asaduddin Owaisi | खा. असदुद्दीन ओवेसींनी चुकीच्या तथ्यांवर केरळ स्टोरी चित्रपट बनला असून केरळची खरी कहाणी वेगळी असल्याचा दावा केलाय. सोबतंच 'पंतप्रधान प्रमोटर का बनलेत?' असा खडबडीत सवालही उपस्थित केलाय.