'हे' गाणं एकून उदयनराजेंच्या डोळ्यात आलं पाणी; VIDEO VIRAL
Follow us on
last updated:
सातारा, 7 फेब्रुवारी : कायम चर्चेत असलेले खासदार उदयनराजे भावूक झालेले आज पहायला मिळाले. अक्षय म्हात्रे या कार्यकर्त्यानं महाराजांवर तयार केलेलं गाणं ऐकून उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी आलेलं पहायला मिळालं. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.