मुंबई, 09 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अचानकपणे राजीव गांधींवर टीका सुरू केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तर अनेकांना त्यामागचं राजकारण उमगत नाही. पण देशाच्या राजकारणात अचानकपणे आलेलं नरेंद्र मोदी विरुद्ध राजीव गांधी या राजकीय वळणामागचं राजकारण काय आहे?