मुंबई, 03 जून : अभिनेत्री पायल रोहतगीनं पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त ट्विट केल्यानं पायलवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. कारवाई झाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.