मुंबई, 04 जून : भारताला गरीबांचा श्रीमंत देश म्हणायला हवं.. कारण देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांनी गरिबी हटवण्याचे नारे देताना निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे गरिबांच्या देशातली ही सर्वात श्रीमंत निवडणुक ठरली आहे.