सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 13 जून :औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या सत्कार आणि अभिनंदनासाठी एमआयएमचे नगरसेवक आक्रमक झाले. तर महापौर आणि इतर पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला.