NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : सांगलीच्या महापुरात भिडे गुरुजींना आठवला लवासा, मदतीचं काय?

MEDIA NOT FOUND

VIDEO : सांगलीच्या महापुरात भिडे गुरुजींना आठवला लवासा, मदतीचं काय?

    पुणे, 13 ऑगस्ट : पुणे शहरालगत उभारण्यात आलेल्या लवासा सिटीमुळे निसर्गाचा मुडदा पडल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडेंनी केला. मात्र, सांगलीच्या महापुराबद्दल बोलताना भिडेंना अचानक लवासाची आठवण का झाली? असा सवाल विचारला जात आहे. निसर्गाचं रौद्ररुप पाहून भिडे गुरुजींना आपल्या भावनांचा बांध रोखता आला नाही. परंतु, पूरसदृश्य स्थितीमध्ये भिडे गुरूजी आणि त्यांचे धारकरी नेमके कुठे आहेत असे प्रश्न विचारले जात होते.