Salman Khan Bullet proof Car: गेल्या काही दिवसांपासून सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळं सलमानने खाजगी सुरक्षेत वाढ केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यानं बुलेट प्रूफ 'निसान एस.यु.व्ही' खरेदी केली आहे.